• Download App
    'वजीर' वरून 'सह्याद्री'ची बिपिन रावत यांना श्रद्धांजली सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचा मानाचा मुजरा|From 'Wazir' Tribute to Bipin Rawat from 'Sahyadr

    WATCH : ‘वजीर’ वरून ‘सह्याद्री’ची बिपिन रावत यांना श्रद्धांजली सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचा मानाचा मुजरा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काही दिवसांपूर्वी सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने महाराष्ट्रातील सर्वात कठीण सुळका असलेल्या वजीर सर करून रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.From ‘Wazir’ Tribute to Bipin Rawat from ‘Sahyadr

    वजीर हा सुळका शहापूर तालुक्यातील वशिंद गावात आहे.सुमारे २८० फूट उंच व ९० अंश कोनात उभा आहे. मोहिमेत सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या वतीने भूषण पवार,पवन घुगे,दर्शन देशमुख,रणजित भोसले,प्रदीप घरत,नितेश पाटील,अभिषेक गोरे,सुनील कणसे यांनी भाग घेतला. वयाची ५० शी पार केलेले गिर्यारोहकांनी सुद्धा सहभागी झाले होते.



    • ‘वजीर’ वरून बिपिन रावत यांना श्रद्धांजली
    •  सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचा मानाचा मुजरा
    • गिर्यारोहकांनी कठीण सुळका सर केला
    •  पन्नाशी उलटलेले गिर्यारोहक सहभागी

    From ‘Wazir’ Tribute to Bipin Rawat from ‘Sahyadri’

    Related posts

    Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य- माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते:तुम्हाला काय प्रॉब्लेम?

    Raj Thackeray : मतांमध्ये गडबबडीचा आरोप करत लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराची राज ठाकरेंची भाषा

    Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना डिसेंबरपर्यंत करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश