• Download App
    डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचा पडला विसर; औरंगाबाद येथील प्रकार|Forget the corona rules in Dr. Bhagwat Karad's program; Types at Aurangabad

    डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचा पडला विसर; औरंगाबाद येथील प्रकार

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद – औरंगाबाद शहराजवळील आडगाव येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी आडगाव येथील ग्रामस्थांनी यांच्याकडून केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची लाडूतुला करण्यात आली. यावेळी नागरिकांची गर्दी दिसून आली.Forget the corona rules in Dr. Bhagwat Karad’s program at Aurangabad

    एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता निर्बंध लावले असून प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तर शहरात होणारी राज्य नाट्य स्पर्धा ही रद्द करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे केंद्रीय मंत्री यांच्या सत्काराच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना याचा विसर पडल्याचे दिसत आहे,



    जिथे कार्यक्रमाला पन्नास नागरिकांची उपस्थिती पाहिजे. तिथे हजारापेक्षा जास्त नागरिक कार्यक्रमात दिसून आले आहे.आणि त्यात पण वरून नियमांचं विसर पडल्याचे चित्रआडगाव येथील कार्यक्रमात दिसून आले आहे.

    Forget the corona rules in Dr. Bhagwat Karad’s program; Types at Aurangabad

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा