विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा निवडून येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सत्तेवर येणार आहे. या निवडणुकीत तेथील भाजप पक्षाला मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत.For the Uttar Pradesh elections Activists for help from the state
राज्यात उत्तर प्रदेश येथील अनेक जण आहेत. त्यांची नाळ उत्तर प्रदेशाशी जोडली आहे. त्यामुळे येथील कार्यकर्ते तेथे निवडणुकीत मदत करण्यासाठी जाणार आहेत.
- उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी राज्यातून मदत
- भाजपचे शेकडो कार्यकर्ते उत्तर प्रदेशात जाणार
- भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- भाजप- शिवसेना युतीबाबत भाष्य
- नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते
- अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर अभी तो वह नया हैं!
- उद्धव ठाकरे यांची भेट सत्तार यांनी घेतली का ?
For the Uttar Pradesh elections Activists for help from the state
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांच्या सुरक्षेशी गंभीर खेळ : विमानतळावर अधिकाऱ्यांना मोदी म्हणाले, पंजाब सीएमना धन्यवाद सांगा, की मी जिवंत परतलो!!
- विज्ञानाची गुपिते : प्रदूषणाचा नवजात बालकांवरही होतोय विपरित परिणाम
- मेंदूचा शोध व बोध : कुशाग्र बुद्धीमान नेमके काेणाला म्हणावे
- The focus india exclusive : अतिउच्चपदस्थांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या उल्लंघनाचा बंगाल आणि पंजाब पॅटर्न!!