• Download App
    कोकण रेल्वेमार्गावर विजेवर धावली पहिली मालगाडी! वर्षाकाठी डिझेलसाठीचे १०० कोटी वाचणार For the first time freight trains runs on electrified Konkan route, will save 100 crores per year

    कोकण रेल्वेमार्गावर विजेवर धावली पहिली मालगाडी! वर्षाकाठी डिझेलसाठीचे १०० कोटी वाचणार

    विशेष प्रतिनिधी

    रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर सोमवारी पहिली मालगाडी विजेवर धावली. ही गाडी विना अडथळा धावल्यामुळे पुढे टप्प्याटप्प्याने प्रवासी गाडी चालवून चालविण्यात येणार आहे. विद्युतीकरणामुळे प्रदूषण कमी होईल. सध्या वर्षाकाठी डिझेलवर होणारा १०० कोटी रुपयांचा खर्च वाचवण्याचा प्रयत्न आहे. For the first time freight trains runs on electrified Konkan route, will save 100 crores per year

    कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणासाठी सुमारे एक हजार १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ७४१ किलोमीटरच्या संपूर्ण मार्गावर विद्युतीकरण प्रकल्प सुरू आहे.



    हा मार्ग विजेवर गाड्या चालवण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगचेच रविवारी (ता. ४) सोलापूरमधील कुर्डुवाडी जंक्शरनहून कोकण रेल्वे मार्गावर येणारी पहिली मालगाडी विद्युत इंजिनवर धावली. या आता पूर्ण क्षमतेची प्रवासी गाडी चालवण्यापूर्वी दोन ते तीन चाचण्या होणार आहेत.

    For the first time freight trains runs on electrified Konkan route, will save 100 crores per year


    महत्त्वाची बातमी

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस