• Download App
    हसन मुश्रीफ यांच्या विरोधात अखेर पोलिस ठाण्यात तक्रार किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल|Finally lodged a complaint Against Hassan Mushrif in the Murgod police station

    हसन मुश्रीफ यांच्या विरोधात अखेर पोलिस ठाण्यात तक्रार किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात अखेर भजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला.मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आयपीसी 120 ब, 420, 467, 468, 471 अशा वेगवेगळ्या कलमाखाली हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराच्या विरोधात ही तक्रार आहे.Finally lodged a complaint Against Hassan Mushrif in the Murgod police station

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील च्या आदेशानुसार मला कोंडून ठेवलं कोणत्या अधिकारात त्यांनी हे केलं यासाठी राज्यपालांकडे तक्रार करणार आहे. मानवाधिकार कार्यालयात तक्रार करणार आहे. दरम्यान, मला खात्री आहे



    ठाकरे सरकार या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेणार नाही. सात दिवसात एफआयआर दाखल नाही केला नाही तर न्यायालयात जाणार आहे, असे सोमय्या म्हणाले.

    • किरीट सोमय्या अखेर कोल्हापुरात दाखल
    • हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार अर्ज
    • उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पछाडले
    • तरी मी पोलिस ठाण्यात पोचलो : सोमय्या
    • माफियागिरीसारखा पोलिसांचा वापर केला

    Finally lodged a complaint Against Hassan Mushrif in the Murgod police station

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ