• Download App
    चाकण औद्योगिक वसाहतीत भीषण आग; टाटा -डीएलटीचे वीस कंटेनर जळून खाक|Fierce fire in Chakan industrial estate;Burn twenty containers of Tata-DLT

    चाकण औद्योगिक वसाहतीत भीषण आग; टाटा -डीएलटीचे वीस कंटेनर जळून खाक

    वृत्तसंस्था

    पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीमधील संतोषनगर येथील टाटा – डीएलटी कंपनीच्या कंटेनर गाडीच्या यार्डला भीषण आग लागली. त्या आगीत 20 पेक्षा अधिक कंटेनर गाड्या खाक झाल्या आहेत. रविवार आणि लॉकडाऊनमुळे सर्व बंद होते. त्यामुळे जीवितहानी टळली आहे.Fierce fire in Chakan industrial estate;Burn twenty containers of Tata-DLT

    आगीसह धुराचे लोट उसळल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. परंतु अग्निशमन दलाच्या तीन गाड्यानीअखेर आग आटोक्यात आणली.माळरान, डोंगराळ भागात उन्हामुळे वणवे पेटू लागले आहेत. त्यामुळे परिसरात आगीच्या घटना घडू लागली आहेत. नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन अग्निशमन दलाने केले.



    शहर ,जिल्ह्यातील आगीच्या काही घटना

    •  गॅस लाईनच्या लिकेजमुळे कात्रज भागात आग.
    • कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीट येथे लागलेल्या भीषण आगीत 400 हून अधिक दुकाने जाळून खाक.
    • रविवारी( ता.18 )सकाळी बारामती येथे भंगाराच्या गोदामाचे भीषण आगीत मोठ नुकसान.

    Fierce fire in Chakan industrial estate;Burn twenty containers of Tata-DLT

    Related posts

    Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून नसरापूर प्रकरणाच्या निकालाचे स्वागत; असाच न्याय संतोष देशमुख अन् मालेगाव प्रकरणातही देण्याची मागणी

    Sudhir Mungantiwar : राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज; TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

    Lohagad Murder Case : सियाने केतनकडून ₹1 कोटी घेऊन चेतनला दिले; कॅब ड्रायव्हरचा दावा – सियाची बालीला जाण्याची इच्छा नव्हती, पासपोर्टही गायब केला