वृत्तसंस्था
मुंबई : एका महिला फॅनने चक्क आयपीएलमधील KKR कर्णधार श्रेयस अय्यर समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे क्रिकेट स्टेडियम चक्क विवाह जुळविण्याची केंद्र बनत चालल्याचे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. Female fan proposes marriage to Shreyas Iyer; Cricket Stadium now days a marrige Center
एका महिला फॅनने श्रेयस अय्यर याला तू माझ्याशी लग्न करशील का?’ असे लिहिलेले पोस्टर व्हायरल झाले आहे. कर्णधार श्रेयस अय्यरसाठी लग्नाच्या प्रस्तावाचे पोस्टर धरलेल्या एका महिला चाहत्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे, “माझ्या आईने मला माझ्यासाठी मुलगा शोधण्यास सांगितले आहे… श्रेयस अय्यर, तू माझ्याशी लग्न करशील का?” एका ट्विटर वापरकर्त्याने चित्रावर म्हटले आहे की, “स्टेडियम वैवाहिक अड्डे बनत आहेत.”
Female fan proposes marriage to Shreyas Iyer; Cricket Stadium now days a marrige Center
महत्त्वाच्या बातम्या
- गतिमान नेतृत्वामुळेच भारताने केली कोविडच्या संकटावर मात, बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक
- भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यात ममताच योग्य, कॉँग्रेस आपसांत भांडून भाजपला वाढवतेय, रिपून बोरा यांचा घरचा आहेर
- दिल्ली हिंसाचाराचा सूत्रधार मोहम्मद अन्सार आपचा कार्यकर्ता, भाजपाचा आरोप
- अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक, राजू शेट्टी म्हणतात तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो