विशेष प्रतिनिधी
पुणे : एका पाठोपाठ एक अशा दोन्ही मुलांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. विरह सहन न झाल्याने वडिलांनी देखील गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सिंहगड रोड परिसरातील नांदेड फाटा येथे घडली.Father commits suicide after death of two children in a row
लिसानी दिलेल्या माहितीनुसार, संजीव कदम (वय 40) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी संजीव यांचा एक मुलगा आणि मुलीचं आजारपणामुळे निधन झालं होतं. संजीव कदम यांचा मुलगा 14 वर्षांचा होता.
तर मुलगी ही 10 वर्षांची होती. दोन्ही मुलांचे काही दिवसांपूर्वी थोड्या-थोड्या दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले होते. मुलांच्या अकाली मृत्यूमुळे झालेला आघात सहन न झाल्याने त्यांनी नैराश्यामधून आत्महत्या केली.
Father commits suicide after death of two children in a row
- माझी हत्या होवू शकते, सुरक्षा द्या; असदुद्दीन ओवेसींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
- ISI Terror Module : केंद्र सरकारने सांगितले – दहशतवाद्यांचे नापाक प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, देश सुरक्षित हातात आहे
- PM Modi In US : सात वर्षे, 7 दौरे…ओबामा, ट्रम्पनंतर आता बायडेन यांची भेट, असा आहे मोदींचा मैत्रीचा प्रवास
- मुख्यमंत्री बदलून 96 तास उलटून गेले तरी पंजाबमध्ये मंत्रिमंडळाचा पत्ताच नाही
- WATCH : पुलावरील वाहत्या पाण्यात दुचाकी नेणे तरुणाला महागात, थोडक्यात बचावला जीव