Monday, 5 May 2025
  • Download App
    Fake Currency Racket : बनावट नोटा बँकेत भरणाऱ्या ओवैसींच्या एआयएमआयएमचा माजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष शहेजाद खानला अटक|Fake Currency Racket : former AIMIM leader shezad khan salin khan arrrested

    Fake Currency Racket : बनावट नोटा बँकेत भरणाऱ्या ओवैसींच्या एआयएमआयएमचा माजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष शहेजाद खानला अटक

    प्रतिनिधी

    बुलढाणा – मलकापूरमध्ये एचडीएफसी बँकेत बनावट नोटा भरल्याप्रकरणी खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एआयएमआयएमचा माजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष शहेजाद खान सलीम खान याला पोलीसांनी अटक केली आहे.Fake Currency Racket : former AIMIM leader shezad khan salin khan arrrested

    बनावट नोटा बँकेत भरल्याच्या प्रकरणात पोलीसांनी तीन दिवसांपूर्वी गुजरातमधलील इरफान हनीफ पटनी याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर तपास करीत पोलिसांनी नंतर एक मोठी कारवाई करीत एमआयएमचा माजी जिल्हाध्यक्षाला शहेजाद शेखला अचक केली.



    शहेजाद खान सलीम खान हा एएमआयएम या पक्षातून महिनाभरापूर्वी पायउतार झाला होता. तो मलकापूर नगरपालिकेचा नगरसेवक आहे. शहेजाद खान यांना मलकापूरातील मालीपुरा मंगलगेट परिसरातून बुधवारी अटक केली. नायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

    23 फेब्रुवारी रोजी मलकापूर शहरातील एचडीएफसी बँकेत नकली नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी ईरफान हनीफ पटनी मुळ रा. गुजरात ह. मु. वडनेर (भोलजी) याच्यासह खामगाव, मलकापुर, नांदुरा येथून आतापर्यंत सहा आरोपींना शहर पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे.

    16 मार्च रोजी पहाटे तीन वाजेदरम्यान शहर पोलिसांनी इत्तेहादुल मुस्लिमीन एएमआयएम या पक्षातून एक महिन्यापूर्वी पदावरून पायउतार करण्यात आलेला माजी जिल्हाध्यक्ष, नगरसेवक शहजाद खान सलीम खान याला अटक केली.

    Fake Currency Racket : former AIMIM leader shezad khan salin khan arrrested

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’

    Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा