• Download App
    अकोला जिल्ह्याकरता CSR फंडातून 140 जंबो सिलेंडरचा ऑक्सिजन प्लँट देण्याची फडणवीसांची घोषणा Fadnavis announces to provide 140 jumbo cylinder oxygen plant from CSR fund for Akola district

    अकोला जिल्ह्याकरता CSR फंडातून 140 जंबो सिलेंडरचा ऑक्सिजन प्लँट देण्याची फडणवीसांची घोषणा

    प्रतिनिधी

    अकोला : अकोला जिल्ह्या करिता 140 जम्बो सिलेंडरचा ऑक्सिजन प्लँट CSR फंडातून देण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली त्यांनी मेडिकल कॉलेज येथील पाहणी केल्यानंतर तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर ताबडतोब त्यांनी 140 जम्बो सिलेंडरच्या ऑक्सिजन प्लँट देण्याची घोषणा केली आहे. Fadnavis announces to provide 140 jumbo cylinder oxygen plant from CSR fund for Akola district

    आज भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, उपाध्यक्ष डॉ. संजय कुटे, जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आणि लोकप्रतिनिधींसोबत त्यांनी पाहणी केल्यानंतर घोषणा केली तसेच अकोला जिल्ह्याच्या रुग्णालयात असलेल्या अडचणी संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची हमी दिली तसेच अकोला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये भरतीप्रक्रिया मध्ये वाढ करण्यासंदर्भात ची सुद्धा मागणी त्यांनी केली.



    अकोला मेडिकल कॉलेजमध्ये एक महिन्यापासून ऑक्सिजन बेड तयार असून पण जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासन सुरू करत नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली एकीकडे व्हेंटिलेटर आहे परंतु टेक्निशियन नसल्यामुळे अडी अडचण येत आहे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी टेक्निशियन उपलब्ध करून देऊन कामाला सुरुवात केली आहे

    तसेच लसीकरण केंद्रावर व्यवस्थापन आणि नियोजन नाही त्याबद्दल सुद्धा त्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासन चर्चा केली आणि योग्य व्यवस्था करावी लोकप्रतिनिधींच्या मतांचा आदर करावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

    Fadnavis announces to provide 140 jumbo cylinder oxygen plant from CSR fund for Akola district

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा