विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : सावरकर महासंघाच्या वतीने औरंगाबाद शहरातील विविध भागातून इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याची मोहीम सुरु झाली आहे.
31 ऑक्टोंबर रोजी शहरातील सावरकर चौकातून इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करून वृद्धाश्रम, अनाथाश्रमात महासंघाच्या वतीने देण्यात येतात. Electronic trash Collection campaign
दर रविवारी ही मोहीम शहरात राबविण्यात येत आहे. कचरा एका ठिकाणी संकलन करून ज्या वस्तू दुरुस्त होतील त्या गोरगरिबांना व अनाथ आश्रमांना दान करण्यात येत आहेत. इलेक्ट्रॉनिक कचरा असेल त्यांनी सदरील महासंघाशी संपर्क साधून इलेक्ट्रॉनिक कचरा जमा करावा, असे आवाहन महासंघाने केले आहे.
- इलेक्ट्रॉनिक कचरा संकलनाची मोहीम
- सावरकर महासंघाचा अभिनव उपक्रम
- औरंगाबादमध्ये दर रविवारी अभियान राबविणार
- इलेक्ट्रिनिक वस्तू पुन्हा दुरुस्त करणार
- अनाथाश्रम, वृद्धाश्रमाना दान म्हणून देणार
- इलेक्ट्रिनिक कचरा देण्याचे नागरिकांना आवाहन
Electronic trash Collection campaign
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानात संगीत ऐकल्याने 13 जणांची गोळ्या झाडून हत्या, तालिबानने दोन आरोपींना केली अटक, एक फरार
- चीनच्या उलट्या बोंबा : म्हणे – कोरोनासाठी वुहान मार्केट नाही, तर सौदीचे झिंगे अन् ब्राझीलचं बीफ जबाबदार
- आंबा घाट जड वाहनांसाठी पुन्हा होणार खुला
- विखे-पाटलांचा महसूल मंत्री थोरातांवर हल्लाबोल, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार