विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या त्यानुसार 15 जानेवारी 2026 ला सर्व महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी वाघमारे यांनी ही घोषणा केली. municipal corporations
महाराष्ट्रात दिनांक 23 डिसेंबर 2025 पासून ते 16 जानेवारी 2026 पर्यंत बृहन्मुंबई महापालिकेसह सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका होतील. त्यासाठी आजपासूनच आचारसंहिता लागू केली आहे.
उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा बदलण्यात आली असून अ वर्ग ते ड वर्ग महापालिकांमध्ये ती वेगवेगळी असणार आहे. ते 9 लाख ते 15 लाख अशी वर्गीकृत केली आहे.
निवडणूक कार्यक्रम असा :
- निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचे दिवस : 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025
- अर्जांची छाननी : 31 डिसेंबर 2025
- उमेदवारी मागे घेण्याची मुदत : 2 जानेवारी 2026
- उमेदवारांना चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी 2026
- मतदानाचा दिवस : 15 जानेवारी 2026
- मतमोजणीचा दिवस : 16 जानेवारी 2016
Elections have been announced for 29 municipal corporations in Maharashtra.
महत्वाच्या बातम्या
- Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले
- Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश
- मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक
- ‘समृद्धी’, ‘शक्तिपीठ’ महामार्गांनंतर महाराष्ट्रात तिसऱ्या द्रुतगती महामार्गाचे नियोजन; मुख्यमंत्र्यांचा अनुकूल कौल