• Download App
    सोलापूर महामार्गावर पोलिसांनी पकडला गुटख्याने भरलेला एक आयशर कंटेनर ,४६ लाखांचा गुटखा आणि ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्तEicher container full of gutkha, gutka worth Rs 46 lakh and valuables worth Rs 70 lakh seized on Solapur highway

    सोलापूर महामार्गावर पोलिसांनी पकडला गुटख्याने भरलेला एक आयशर कंटेनर ,४६ लाखांचा गुटखा आणि ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    हडपसर पोलिसांनी वाहन चालक सामीउल्लाह मुर्जता हुसेन (वय 51) याला ताब्यात घेतले आहेEicher container full of gutkha, gutka worth Rs 46 lakh and valuables worth Rs 70 lakh seized on Solapur highway


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : हडपसर पोलिसांनी काल (ता. ८) मध्यरात्री सोलापूर महामार्गावर गुटख्याने भरलेला एक आयशर कंटेनर पकडला आहे.दरम्यान या कारवाईत पोलिसांनी 46 लाखांचा गुटखा आणि 20 लाखांचा टेम्पो असा 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    तसेच हडपसर पोलिसांनी वाहन चालक सामीउल्लाह मुर्जता हुसेन (वय 51) याला ताब्यात घेतले आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी गवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिस पुढील तपास करत आहेत.



    पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना गुटख्याने भरलेला आयशर कंटेनर विजापूर आणि निपाणी येथून आला असून, तो फुरसुंगी परिसरातील एका गोडावूनकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान हडपसर पोलिसांनी सापळा रचून गुटख्याने भरलेला हा कंटेनर ताब्यात घेतला.या कंटेनरमध्ये 350 पोत्यामध्ये तब्बल 46 लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला .

    Eicher container full of gutkha, gutka worth Rs 46 lakh and valuables worth Rs 70 lakh seized on Solapur highway

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस