• Download App
    अजित पवारांच्या विरोधामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त नाही; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचा आरोप। Due to the opposition of Ajit Pawar Petrol-diesel is not cheap

    अजित पवारांच्या विरोधामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त नाही; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    हिंगोली : पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी अजित पवार यांनी विरोध केला. तो केला नाही तर पेट्रोल-डिझेल तीस रुपयांनी स्वस्त होऊ शकते, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. Due to the opposition of Ajit Pawar Petrol-diesel is not cheap

    बुधवार सायंकाळी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील हे हिंगोलीत पक्षाच्या संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.

    • पेट्रोल डिझेल जीएसटीत आणण्यास अजित पवार
      यांचा विरोध
    • पेट्रोल डिझेल ३० रुपये स्वस्त मिळाले असते.
    • हिंगोलीत पक्षाच्या संघटनात्मक दौऱ्यावर आहेत
    • राज्य सरकारवर कडाडून केली टीका

    Due to the opposition of Ajit Pawar Petrol-diesel is not cheap

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा