विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारने नवीन सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. त्याचा पदभार अमित शहा यांच्याकडे सोपविला आहे. या निर्णयाचे स्वागत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. Due to the independent Ministry of Co-operation Cooperation more strong: Pravin Darekar
सहकारच्या स्वतंत्र मंत्रालयामुळे सहकार राज्याबरोबरच देशातही अधिक बळकट होईल, असा दृढ विश्वास प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. राज्यात साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकाराची चळवळ रुजली आणि फोफावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला किमान आधारभूत किंमत मिळू लागली आहे. ऊस आणि त्यापासून अनेक उपपदार्थ तयार होतात. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनाचे चीज होते. आता नवीन मंत्रालयाच्या पार्श्वभूमीवर दरेकर यांना काय वाटते ते पाहूया.
- अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालय जबाबदारी
- मंत्रालयासाठी सहकार चळवळीकडून आभार
- ग्रामीण भागाचा विकासात सहकाराचं मोठे योगदान
- देश पातळीवर सुद्धा सहकाराचा विकास व्हावा
- महाराष्ट्रातला सहकार आता आणखी बळकट
- शहांचे धाडसी नेतृत्व सहकार खाते सांभाळणार
- शहा यांची दोन तास सहकार चळवळीवर चर्चा
Due to the independent Ministry of Co-operation Cooperation more strong: Pravin Darekar
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रंपही ट्टिर, फेसबुक आणि गुगलला भिडले, न्यायालयात केली याचिका दाखल
- काश्मीरच्या वादात आता इस्लामिक देशांची संघटनाही, भारतात मुस्लिमांबाबत भेदभाव होत असल्याचा आरोप
- भाजपाच्या तामीळनाडू प्रदेशाध्यक्षपदी के. अन्नामलाई, एल. मुरुगन यांची मंत्रीपदी नियुक्ती झाल्याने दिला राजीनामा
- दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचा सांत्वनपर फोन, सायरा बानो यांनी कृतज्ञता व्यक्त केली
- मुलाला मंत्रीमंडळात घेतले नाही म्हणून निषाद पार्टी प्रमुखाची भाजपाला धमकी, विधानसभा निवडणुकीत धक्का देण्याचा इशारा