• Download App
    ठाकरे - पवार सरकारमुळे मराठा आरक्षण गमावले; भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांचा प्रहार । Due to Thackeray - Pawar government Maratha reservation lost

    ठाकरे – पवार सरकारमुळे मराठा आरक्षण गमावले; भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांचा प्रहार

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : महाराष्ट्रातील मराठा आरक्षण गमवायला राज्य शासन जबाबदार आहे. निष्काळजीपणामुळे मराठा समाजाला आरक्षण गमवावे लागले आहे,असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते बबन लोणीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. Due to Thackeray – Pawar government Maratha reservation lost



    शहरातील भाग्यनगर येथील स्वर्गीय प्रमोदजी महाजन पत्रकार भवन येथे बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातली महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणासाठी पाऊल उचलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

    • ठाकरे – पवार सरकारमुळे मराठा आरक्षण गमावले
    • सरकारला न्यायालयात बाजू मांडता आली नाही
    • सरकार सर्व बाजूने अपयशी ठरले, आरक्षण नाही
    • आरक्षण गमावल्यावर सरकार शांत बसले आहे
    • महाविकास आघाडी सरकार पाऊल उचलत नाही

    Due to Thackeray – Pawar government Maratha reservation lost

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा