• Download App
    राज्यात आज आणि उद्या लसीकरण नाही; कोविन अॅप अपडेशनसाठी बंद राहणार|Due to Covin Aap Updation Coronavirus Vaccine drive is stoped for a two days.

    Coronavirus Vaccine राज्यात आज आणि उद्या लसीकरण नाही; कोविन अँप अपडेशनसाठी बंद राहणार

    वृत्तसंस्था

    मुंबईत : राज्यात आज आणि उद्या लसीकरण होणार नाही. कोविन अँप अपडेशनसाठी बंद राहणार असल्याने लसीकरण होणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून दिली आहे. Due to Covin Aap Updation Coronavirus Vaccine drive is stoped for a two days.

    कोविशिल्डच्या दोन डोसमधील बदललेल्या अंतराचं नियोजन करण्यासाठी कोविन ॲप बंद राहणार आहे. त्यामुळं 15 आणि 16 मे रोजी लसीकरण प्रक्रिया बंद राहणार आहे.



    कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी पहिला डोस घेतल्यानंतर किमान 12 आठवड्यांचे अंतर ठेवण्याबाबत केंद्र सरकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने कोविन अँपवर काही बदल केले जाणार आहेत.

    त्यामुळं 15 आणि 16 मे रोजी लसीकरण कुठेही होणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. कोविन पोर्टलवरील बदल पूर्ण होताच लसीकरणाबाबत पुढील सूचना देण्यात येतील, असे सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

    Due to Covin Aap Updation Coronavirus Vaccine drive is stoped for a two days.

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा