• Download App
    नूतन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी; जानेवारीत महागाई भत्त्यात पुन्हा वाढणार । Diwali of central employees in the new year; Inflation Allowance (DA )will rise again in January

    नूतन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी; जानेवारीत महागाई भत्त्यात पुन्हा वाढणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा आनंद घेऊन येणार आहे. जानेवारी २०२२ मध्ये पुन्हा त्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा वाढणार आहेत. Diwali of central employees in the new year; Inflation Allowance (DA )will rise again in January

    महागाई भत्ता किती वाढवला जाईल याचा निर्णय झालेला नाही. परंतु, तो ३ % वाढण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते, जानेवारी २०२२ मध्येही महागाई भत्ता ३ % ने वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच, जर 3% वाढ झाली तर एकूण DA ३१ % वरून ३४ % पर्यंत वाढू शकतो. AICPI डेटानुसार, सप्टेंबर २०२१ पर्यंतची आकडेवारी आता समोर आली आहे.



    AICPI डेटानुसार, सप्टेंबर २०२१ पर्यंतची आकडेवारी आता बाहेर आली आहे. त्यानुसार, महागाई भत्ता (DA) ३२.८१ टक्के आहे. जून २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जुलै २०२१ च्या महागाई भत्त्यात ३१ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, आता त्याच्या पुढील आकडेवारीनुसार, महागाई भत्ता मोजला जाईल आणि त्यात चांगली वाढ दिसून येईल.

    जानेवारीपासून पगार वाढणार

    महागाई भत्ता ३ % ने वाढवल्यानंतर एकूण DA ३४ % होईल. आता १८,००० रुपयांच्या मूळ पगारावर एकूण वार्षिक महागाई भत्ता ७३,४४० रुपये असेल. पण फरकाबद्दल बोलायचे झाले तर पगारात वार्षिक ६४८० रुपये वाढ होणार आहे.

    Diwali of central employees in the new year; Inflation Allowance (DA )will rise again in January

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!