• Download App
    भाचीच्या लग्नात धनंजय मुंडे यांचा आपका क्या होगा गाण्यावर ठेकाDhananjay Munde's dance on the song 'Aapka Kya Hoga' at his niece's wedding

    भाचीच्या लग्नात धनंजय मुंडे यांचा आपका क्या होगा गाण्यावर ठेका

    राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाचीच्या लग्नात आपका क्या होगा गाण्यावर ठेका धरला.Dhananjay Munde’s dance on the song ‘Aapka Kya Hoga’ at his niece’s wedding


    विशेष प्रतिनिधी

    लातूर -राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाचीच्या लग्नात आपका क्या होगा गाण्यावर ठेका धरला.

    धनंजय मुंडे यांच्या भाचीचे नुकतेच लग्न झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी एका हिंदी गाण्यावर डान्स केला असून त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लातूरमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रे हिचे लग्न होते. या लग्नासाठी धनंजय मुंडे सकाळपासूनच उपस्थित होते. हॉटेल कार्निवलमध्ये झालेल्या विवाहसोहळ्यात तेजश्री केंद्रे आणि शरद सोनहीवरे लग्नाच्या बेडीत अडकले.

    दुपारनंतर या विवाह सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी त्यांच्या आईंसोबत हजेरी लावली.  विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे यांनी वधू आणि वरासबोत एका गाण्यावर ठेका धरला. धनंजय मुंडे डान्स करत असल्याचं पाहून उपस्थितही यावेळी त्यांच्यासोबत डान्स करत होते.

    Dhananjay Munde’s dance on the song ‘Aapka Kya Hoga’ at his niece’s wedding

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची मराठी माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!!

    Malegaon sugar factory election result 2025 अजितदादांना नको असलेले चंद्रराव तावरे विजयी; माळेगावच्या कारखान्यात चालणार नाही मनमानी!!

    Jio Adani Partnership : जिओ पंपांवर मिळेल अदानींची CNG; अदानी गॅस स्टेशनवर जिओच्या पेट्रोल-डिझेलची विक्री, ATGL-रिलायन्स BPची भागीदारी