विशेष प्रतिनिधी
महाड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
भूमिपूजनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाड मधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर घटनाकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
Devendra Fadnavis visited the historic Chavdar Tale in Mahad today.
महत्वाच्या बातम्या
- Trump : व्हेनेझुएला-इराणनंतर आता क्यूबावर हल्ल्याच्या तयारीत ट्रम्प; 65 वर्षांपासून दोन्ही देशांचे संबंध बिघडलेले
- LPG Crisis : राज्यांना 10% अतिरिक्त एलपीजी कोटा मिळेल; सरकारने मान्य केले- एलपीजीची टंचाई सुरूच
- BHAVYA Scheme : भव्य योजनेला केंद्राची मंजुरी, 100 औद्योगिक उद्याने उभारली जातील; ₹33,660 कोटी खर्च
- गुढी पाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेला नाशिककरांचा प्रचंड उत्साहात प्रतिसाद!!