Friday, 9 May 2025
  • Download App
    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा रश्मी ठाकरे यांना फोन; मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची केली चौकशी । Defense Minister Rajnath Singh's phone call to Rashmi Thackeray; Inquiry into CM's health

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा रश्मी ठाकरे यांना फोन; मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची केली चौकशी

    वृत्तसंस्था

    मुंबई : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांना फोन करून मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची चौकशी केली. उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात असून त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांच्यावर रिलायंस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे राजनाथ सिंग यांनी रश्मी ठाकरे यांना फोन करून उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची चौकशी केली. Defense Minister Rajnath Singh’s phone call to Rashmi Thackeray; Inquiry into CM’s health

    राजनाथ सिंग आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबई बंदरात भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम हिचे अनावरण केले. या दौर्‍यात दरम्यानच राजनाथ सिंग यांनी रश्मी ठाकरे यांना फोन करून मुख्यमंत्री यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीविषयी माहिती देऊन संरक्षणमंत्र्यांचे आभारही मानले आहेत.

    Defense Minister Rajnath Singh’s phone call to Rashmi Thackeray; Inquiry into CM’s health

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार