• Download App
    शिक्षण शुल्क कपातीचा सरकारचा नुसता जीआर शिक्षण सम्राटांसमोर मुख्यमंत्र्यांनी टेकले गुढगे|Deduction of tuition fees of school, colleges The government's only GR

    शिक्षण शुल्क कपातीचा सरकारचा नुसता जीआर शिक्षण सम्राटांसमोर मुख्यमंत्र्यांनी टेकले गुढगे

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण शुल्क (फी) कपातीबाबत जीआर काढला आहे. पण, त्याबाबतचा अध्यादेश काढला नसल्याची जोरदार टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे- पवार सरकारवर केला.Deduction of tuition fees of school, colleges The government’s only GR

    अध्यादेश काढण्याऐवजी केवळ शिक्षण शुल्क (फी) कपातीबाबतचा जीआर काढून ठाकरे पवार सरकारने मंत्रिमंडळातल्या शिक्षक सम्राट यांच्यासमोर गुडघे टेकले आहेत. गेल्या वेळेला या संदर्भामध्ये जयंत पाटलांचे नाव आलेलं होतं.या वेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या मंत्र्यांनी आदेश काढण्यासाठी विरोध केला. त्यांची नाव मुख्यमंत्र्यांनी पटापट घ्यावीत, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.



    •  शिक्षण शुल्क कपातीचा सरकारचा नुसता जीआर
    •  शिक्षण सम्राटांसमोर मुख्यमंत्र्यांचे लोटांगण
    • अध्यदेश काढायला होता, मग दिसली असती हिम्मत
    • गेल्या वेळी मंत्री जयंत पाटील यांनी केला विरोध
    • काल कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी विरोध केला ?
    • विरोध करणाऱ्या मंत्री /शिक्षण सम्राटांची नावे सांगा

    Deduction of tuition fees of school, colleges The government’s only GR

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ