• Download App
    मृत एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नी, मुलाचा अपमान बुलढण्यात कार्यालयातून धक्के मारून दिले हाकलून|Deceased ST employee Wife, and son is insulted in Buldhana

    मृत एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नी, मुलाचा अपमान बुलढण्यात कार्यालयातून धक्के मारून दिले हाकलून

    विशेष प्रतिनिधी

    बुलढाणा : एसटी महामंडळातील मृत चालकाच्या पत्नी आणि मुलाला विभागीय नियंत्रक कार्यालयातून हाकलून दिल्याची घटना बुलढण्यात घडली आहे.शिवानंद कडूबा गीते हे चिखली आगारांमध्ये चालक होते.Deceased ST employee Wife, and son is insulted in Buldhana

    त्यांची पत्नी आणि मुलगा हे अनुकंपामध्ये नोकरीसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र त्यांना उद्धटपणे वागणूक देऊन सुरक्षारक्षकांच्या मार्फत कार्यालयातून धक्के मारून बाहेर काढले गेले. याबाबत विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी बोलण्यास नकार दिला आहे.



    •  शिवानंद कडूबा गीते यांचा 2020 मध्ये मृत्यू
    •  चालक असताना हृदयविकाराचा झटका
    • वर्षभर अंथरुणावर खिळून होते
    • सोपे काम न देता त्यांना कामावरून काढले गेले
    • विभागीय नियंत्रकाकडून चुकीची वागणूक
    • अनुकंपा तत्वावर नोकरीवर घ्या, मुलाची मागणी

    Deceased ST employee Wife, and son is insulted in Buldhana

    Related posts

    केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील??

    सुरेश कलमाडींनी डिनर डिप्लोमसीत 64 खासदार जमवून आणले; पण शरद पवारांना ते टिकवून धरता का नाही आले??

    ठाकरे आणि पवार ब्रँड लै मोठे; तर ते मुंबई, ठाण्यात आणि पुणे, पिंपरी – चिंचवड मध्येच का अडकलेत??