• Download App
    पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली; आंबेवाडी चिखलीसह नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर। Danger Level of Panchganga exceededs; many people transferd from river side

    पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली; आंबेवाडी चिखलीसह नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आंबेवाडी चिखलीबरोबर नदीकडच्या गावातल्या लोकांचे स्थलांतर सुरू झाल आहे.
    नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे परिस्थिती गंभीर बनू शकते, अशी भीती एनडीआरएफच्या टीमचे प्रमुख ब्रिजेश कुमार रैकवार यांनी व्यक्त केली.  Danger Level of Panchganga exceededs; many people transferd from river side

    आंबेवाडी आणि चिखली गावातील ८० टक्के लोक बाहेर पडले असले तरी अजूनही काही लोक अडकून पडले आहेत त्यांना बाहेर काढत आहोत गरज भासल्यास आणखी टीम मागवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

    • पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली
    • पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होतेय
    • नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा
    • आंबेवाडी चिखलीतील लोकांचे स्थलांतर
    • एनडीआरएफकडून मदतकार्य झाले सुरु
    • गावातल्या लोकांचे स्थलांतर सुरू झाले

    Danger Level of Panchganga exceededs; many people transferd from river side

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !