1001 crore bunglow : डी मार्टचे संस्थापक दमानी बंधुंनी मुंबईतील पॉश मलबार हिल परिसरात तब्बल 1001 कोटींना बंगला विकत घेतला आहे. मुंबईत आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या डीलपैकी ही एक डील आहे. दमानी यांनी विकत घेतलेल्या बंगल्याचा आकार 5752 चौरस मीटर असून त्याची खरेदी 1 लाख 60 हजार रुपये चौरस फूट दरानं करण्यात आली आहे. मुंबईत असा अनेक जागा आहेत, ज्यांचे भाव कोट्यवधी रुपये आहेत… या जागांचे व्यवहार हे प्रचंड मोठे असतात.. यापूर्वीही मुंबईत अशा अनेक मोठ्या डील झालेल्या आहेत. शेकडो कोटींच्या या डीलने वेळोवेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.. अशाच काही डीलची माहिती आपण घेऊयात… Damani brothers purchased bunglow for 1001 crore list nof some big deals of mumbai
हेही वाचा –
- अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाइन होऊन घेतोय उपचार
- ‘भाईपो’च्या करामती: ममतांचा भाचा अभिषेक यांनी कोळसा माफिया, गाईंचे तस्कर यांच्याकडून लुटले ९०० कोटी! विजयवर्गीय यांचा आरोप
- आमने-सामने : पवारांच्या ‘प्रवक्तेपदा’वरून संजय राऊत यांना नाना पटोलेंनी केले पुन्हा लक्ष्य
- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीनंतर 15 जवान बेपत्ता, 5 शहीद, 30 जखमींवर उपचार सुरू
- नंदीग्राममधून निवडणूक लढविणे ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका