• Download App
    दादासाहेब मावळंकर ते राहुल नार्वेकर : द्विभाषिक मुंबई राज्य ते महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची दैदीप्यमान परंपरा!! Dadasaheb Mavalankar to Rahul Narvekar: The glorious tradition of bilingual Mumbai State to Maharashtra Assembly Speaker

    दादासाहेब मावळंकर ते राहुल नार्वेकर : द्विभाषिक मुंबई राज्य ते महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची दैदीप्यमान परंपरा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या आणि त्याआधी मुंबई प्रांतांच्या विधानसभेला दैदीप्यमान अध्यक्षांची परंपरा लाभली आहे. लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर हे पारतंत्र्याच्या काळात 1937 ते 46 मुंबई प्रांताच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते 1952 मध्ये पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. Dadasaheb Mavalankar to Rahul Narvekar: The glorious tradition of bilingual Mumbai State to Maharashtra Assembly Speaker

    त्यानंतर 1991 मध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदाचा मान शिवराज पाटील यांना मिळाला. ते देखील याआधी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते.

    महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या इतिहासात प्रथमच सासरे विधान परिषदेचे अध्यक्ष सभापती आणि जावई विधानसभेचा अध्यक्ष असा वेगळ्या राजकीय योगायोग तयार झाला आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत, तर त्यांचे जावई राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत.

    – द्विभाषिक मुंबई राज्य विधानसभा

    श्री. गणेश वासुदेव मावळणकर

    श्री. कुंदनमल सोभाचंद फिरोदिया

    श्री. दत्तात्रय काशिनाथ कुंटे

    – महाराष्ट्र विधानसभा (१९६० पासून)

    श्री. सयाजी लक्ष्मण सिलम

    श्री. त्र्यंबक शिवराम भारदे

    श्री. शेषराव कृष्णराव वानखेडे

    श्री. बाळासाहेब देसाई

    श्री. शिवराज विश्वनाथ पाटील

    श्री. प्राणलाल हरकिशनदास व्होरा

    श्री. शरद शंकर दिघे

    श्री. शंकरराव चिमाजी जगताप

    श्री. मधुकरराव धनाजी चौधरी

    श्री. दत्ताजी शंकर नलावडे

    श्री. अरुणलाल गोवर्धनदास गुजराथी

    श्री. बाबासाहेब कुपेकर

    श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

    श्री. हरिभाऊ किसनराव बागडे

    श्री. नाना फाल्गुनराव पटोले

    श्री. राहुल नार्वेकर

    Dadasaheb Mavalankar to Rahul Narvekar: The glorious tradition of bilingual Mumbai State to Maharashtra Assembly Speaker

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात