• Download App
    घोडे पाहण्यासाठी पुणेकरांची रेसकोर्सवर गर्दी, विनामूल्य प्रवेश, स्पर्धेसाठी राज्यांतून अश्व दाखल । Crowds flock to the racecourse to see the horses, Free admission, horse entry from states for competition

    घोडे पाहण्यासाठी पुणेकरांची रेसकोर्सवर गर्दी, विनामूल्य प्रवेश, स्पर्धेसाठी राज्यांतून अश्व दाखल

    वृत्तसंस्था

    पुणे : राजस्थानातील घोडे पाहण्यासाठी पुणेकरांनी गुरुवारी रेसकोर्सवर गर्दी केली. आजही ते पाहता येणार आहेत. Crowds flock to the racecourse to see the horses, Free admission, horse entry from states for competition

    इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे आयोजित मारवाडी हाॅर्स शो मध्ये नागरिकांना विनामूल्य प्रवेश दिला आहे. लढाऊ, चिवट आणि देखणा अश्व अशी ओळख असलेल्या मारवाडी प्रजातीची आहे. ते पाहण्यासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश दिला.



    त्यामुळे उन्हामध्येही नागरिकांनी रेसकोर्सला भेट दिली.गुजरात, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यातून सव्वाशे ते दीडशे अश्व पाहता आले.सहा विभागांमध्ये उत्कृष्ट घोड्यांची स्पर्धा घेण्यात येत आहे.

    Crowds flock to the racecourse to see the horses, Free admission, horse entry from states for competition

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !