• Download App
    पडळकरांसह ७० कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल , एसटी आंदोलन चांगलच भोवलCrime filed against 70 employees including Padalkar, ST agitation revolves

    पडळकरांसह ७० कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल , एसटी आंदोलन चांगलच भोवल

    सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी डेपोचं गेट बंद करून आंदोलन आणखी तीव्र केलं.Crime filed against 70 employees including Padalkar, ST agitation revolves


    विशेष प्रतिनिधी

    सांगली : गोपीचंद पडळकर हे आपल्या खास शैलीत बोलण्यामुळे आणि आक्रमक पवित्र्यामुळे सतत चर्चेत असतात.दरम्यान राज्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

    या संपात कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी डेपोचं गेट बंद करून आंदोलन आणखी तीव्र केलं.



    या प्रकरणात आता पोलिसांंनी गुन्हा दाखल केला असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 70 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांना हे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन महागात पडल आहे.

    एसटी कर्मचाऱ्यांना फुस लावून बेकायदेशीर आंदोलन केल्याने तसेच आटपाडी एसटी आगाराच्या गेटला बंद केल्याप्रकरणी पडळकर समर्थक आणि एसटी कर्मचाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता आमदार गोपीचंद पडळकर यांची काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Crime filed against 70 employees including Padalkar, ST agitation revolves

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना