• Download App
    महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा दणका, शपथपत्रात खोटी माहिती; पोलिस चौकशीचे आदेश । Court slaps Revenue Minister Abdul Sattar, false information in affidavit; orders for police inquiry

    महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा दणका, शपथपत्रात खोटी माहिती; पोलिस चौकशीचे आदेश

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाने दणका दिला आहे. कारण त्यांनी , शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाच्या पोलिस चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. Court slaps Revenue Minister Abdul Sattar, false information in affidavit; orders for police inquiry



    सिल्लोड सोयगाव विधानसभा १०४ निवडणूक सन २०१९ मधील नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेले शपथपत्रामध्ये मालमत्तेचे विवरण, खरेदी मूल्य, शेअर्स व शैक्षणिक अर्हता यांची खोटी व दिशाभूल करणारी माहिती सत्तर यांनी दिली. या प्रकरणी, डॉ. अभिषेक हरदास, पुणे व सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली, सिल्लोड यांनी दिनांक २७/१० /२०२१ रोजी सिल्लोड न्यायालयात न्यायमूर्ती एस, एस. धनराज यांच्याकडे संयुक्त याचिका दाखल केली होती. प्रकरणात कारवाई करून, अब्दुल सत्तार यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदर याचिकेमध्ये न्यायालयाने तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकून सी.आर.पी.सी २०२ अंतर्गत पोलिस चौकशीचे आदेश बुधवारी दिले आहेत.

    Court slaps Revenue Minister Abdul Sattar, false information in affidavit; orders for police inquiry

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना