विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोनाचे गंभीर संकट कायम आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे यंदा बकरी ईद साजरी करताना मुस्लिमांनी साधेपणाने साजरी करावी. याच पार्श्वभूमीवर २१ जून रोजी असणाऱ्या बकरी ईदसाठी राज्य सरकारने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. यंदाची ईद साधेपणाने साजरी करावी, असेही आवाहन सरकारने केले आहे.Corona’s Sawat on Goat Eid; Celebrate simply; Guideline issued by the State Government
बकरी ईदसाठी सरकारच्या सूचना:
- राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे
- ईदनिमित्त घराच्या घरी नमाज पठण करावे
- जनावरांचे बाजार बंदच राहणार आहेत
- बकरी खरेदी- विक्री ऑनलाईन, दुरध्वनीद्वारे करावी
- नागरिकांनी प्रतिकात्मक कुर्बानी द्यावी
- बकरी ईद निमित्ताने निर्बंधात शिथिलता नाही
- सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये
- सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमू नये
- मशिद, खुली जागा, रस्ते ,मैदानात नमाजवर बंदी
- सोशल डिस्टनसिंग पाळावे, मास्कचा वापर करावा
- अधिक सूचनांची भर पडल्यास त्याचेही पालन करा
Corona’s Sawat on Goat Eid; Celebrate simply; Guideline issued by the State Government
महत्त्वाच्या बातम्या
- महिलेच्या खासगी भागात बोट घालणे हासुध्दा बलात्कारच, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
- गोध्रा नगरपालिकेतील एमआयएमची सत्ता उलथवून भाजपने फडकाविला झेंडा, नगराध्यक्षांसह सात अपक्ष नगरसेवक भाजपमध्ये दाखल
- आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा खंबीरपणे पोलीसांच्या पाठीशी, कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे सांगत गुन्हेगारांविरुध्द एल्गार
- Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवर कोरोनाचं सावट, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ऑलिम्पिक व्हिलेजमधील एकाला लागण