वृत्तसंस्था
मुंबई : काही धार्मिक कारणांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मंदावले हे खरे पण आता सलमान खान सारखा बॉलिवूड सेलिब्रिटी मुस्लिमांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रोत्साहन देईल असा विश्वास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.Corona vaccination slows down for religious reasons; Salman Khan will encourage ‘them’ to get vaccinated: Mayor Kishori Pednekar
कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेग वाढविण्यासाठी आम्ही वेगवेगळे धार्मिक नेते सेलिब्रिटी सलमान खान यांच्यासारखे बॉलीवुड अभिनेते यांना लसीकरण मोहिमेत सामील करून घेणार आहोत, असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
मुंबईच्या मुस्लिम विभागांमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग कमी आहे, हे निदर्शनास आणले असता किशोरी पेडणेकर म्हणाल्या, कि काही धार्मिक कारणांमुळे तिथल्या लसीकरणाचा करण्याचा वेग मंदावला आहे.
पण आता सलमान खान याच्या सारखा अभिनेता मुस्लिमांना गुरूंना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रोत्साहन देईल आणि त्यातून लसीकरणाचा वेग वाढून टार्गेट देखील पूर्ण होईल असे मला वाटते असा मला विश्वास वाटतो.
Corona vaccination slows down for religious reasons; Salman Khan will encourage ‘them’ to get vaccinated: Mayor Kishori Pednekar
महत्त्वाच्या बातम्या
- पवार निघाले ममतांच्या पाठोपाठ; दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली!!; जी – 23 मधला नेता लावला राष्ट्रवादीच्या गळाला!!
- पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची एअर पॉवर, पंतप्रधान मोदींची हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर एंट्री
- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले
- दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली