• Download App
    कोरोना चाचणीची मोबाईल लॅब नागपूरमध्ये सुरु ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश Corona test mobile lab launched in Nagpur

    Coronavirus Update : कोरोना चाचणीची मोबाईल लॅब नागपूरमध्ये सुरु ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश

    वृत्तसंस्था

    नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे कोरोना चाचणीची मोबाईल लॅब सुरु करण्यात आली आहे. पुण्यानंतर नागपुरात अशी लॅब कार्यरत झाली आहे. Corona test mobile lab launched in Nagpur

    राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये कोरोना चाचणीची मोबाईल लॅब सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या लॅबचं नागपूरात उद्घाटन करण्यात आलं.



    या लॅबमध्ये ४२५ रुपयांत रोज २५०० जणांची RTPCR चाचणी होणार आहे. आजपासून मोबाईल लॅबचं नागपुरात इन्स्टॉलेशन झाले आहे. मोबाईल लॅबमुळे कोरोनाच्या चाचण्या झटपट होणार आहेत. यामुळे कोरोना चाचणीचा अन्य लॅबवरील वाढवलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

    Corona test mobile lab launched in Nagpur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    याला म्हणतात, तंगड्या वर; पाकिस्तानी लष्कराची “लघुशंका” अमेरिका, चीन आणि तुर्कांच्या मदतीवर!!

    Sudhanshu Dwivedi : ९६.६८ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात EDने सुधांशू द्विवेदींना केली अटक

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!