• Download App
    कोरोना हा फर्जीवाडा; WHO मध्ये काळेबेरे कालीपुत्र कालीचरण महाराज याचे टीकास्त्र|Corona is a forgery; who has black side

    WATCH : कोरोना हा फर्जीवाडा; WHO मध्ये काळेबेरे कालीपुत्र कालीचरण महाराज याचे टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : कोरोना हा फर्जीवाडा आहे.जागतिक आरोग्य संघटना पण फ्रजीवाडा संस्था आहे. त्यांचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे हरामखोर आणि खोटे आहेत, अशी टीका कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी केली.Corona is a forgery; who has black side

    कोरोना हा भयानक महामारी नाही. ज्या कोरोनामुळे लोकांचा मृत्यू झाला. त्या लोकांना डॉक्टरांनी मारले आहे. किडनी आणि मानवी शरीरातील अवयवांची तस्करी झालेली आहे. अमेरेकीत रेमडिसिव्हरवर बंदी आहे, मग भारतात का हे इंजेक्शन दिले. नंतर ते बंद पण केले. कोरोना हे एक षड्यंत्र आहे. पण मोदीजीना धन्यवाद आहे,



    त्यांनी याच काळात राम मंदिर आम्हाला परत केले. 370 हटविले. शाहीनबाग उठवली सीए आणि एनआ सी लागू केली. या करोनाच्या सर्व काळात भारतातील लोक टिकले ते अध्यात्मावर आणि धर्मावरच्या विश्वासावर नाही तर बाकीचे देश कोसळलेले आहेत. मोदीजीना कोटी कोटी धन्यवाद आहेत, त्यांनी हा देश वाचवला अशी प्रतिक्क्रिया कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी दिली.

    • कोरोनामुळे नाही तर डॉक्टरांनी लोकांना मारलं
    • मानवी अवयव तस्करीचे मोठे षडयंत्र
    • किडणीसह अनेक अवयवांची तस्करी झाली
    • अध्यात्म आणि धर्मावरच्या विश्वासावर देश तरला
    • पंतप्रधान मोदी यांनी देश वाचविला
    • मोदीजींना कोटी कोटी धन्यवाद
    • राम मंदिर आम्हाला परत केले
    •  ३७० कलाम हटवून जम्मू काश्मीर राष्ट्रीय धारेत

    Corona is a forgery; who has black side

    Related posts

    “कवडीची किंमत देत नाही” ते “परिपक्वता किती ते माहिती नाही”; शरद पवारांचा पार्थ वर राग कायम!!

    JeM Terrorists : ‘टॉय कार’ने दिल्लीत स्फोट घडवण्याचा कट उधळला; जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक, महाराष्ट्र एटीएससह दिल्ली पोलिसांची कारवाई

    बारामतीत पवारांच्या मक्तेदारीला काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आव्हान दिल्याबरोबर पार्थ पवारांची दमबाजीची भाषा; काँग्रेसचा downfall “दिसला”!!