• Download App
    काँग्रेसचे खासदार के.टी.एस्. तुलसी यांची मागणी ; म्हणाले - दारू, तंबाखू, गुटखा यांप्रमाणे कर भरून अमली पदार्थ सेवन करण्याची अनुमती द्या ! Congress MP KTS Demand of Tulsi; Said - Allow the consumption of drugs like alcohol, tobacco, gutkha by paying taxes!

    काँग्रेसचे खासदार के.टी.एस्. तुलसी यांची मागणी ; म्हणाले – दारू, तंबाखू, गुटखा यांप्रमाणे कर भरून अमली पदार्थ सेवन करण्याची अनुमती द्या !

    दारू, तंबाखू, गुटखा आदींमुळेही शरीराला हानी होते.शरीराला हानी पोहचत असूनही हे अमली पदार्थ कर भरून सेवन करू दिले जातात.Congress MP KTS Demand of Tulsi; Said – Allow the consumption of drugs like alcohol, tobacco, gutkha by paying taxes!


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अमली पदार्थांचे सेवन प्रत्येकजण आपल्या जीवनात करत असतो. खूपवेळा अमली पदार्थ आयुष्यातील वेदना न्यून करतात .तसेच दारू, तंबाखू, गुटखा आदींमुळेही शरीराला हानी होते.शरीराला हानी पोहचत असूनही हे अमली पदार्थ कर भरून सेवन करू दिले जातात ; मग अन्य अमली पदार्थांना सेवन करण्याची परवानगी का नाही ? अनेक प्रसंगी औषधांच्या माध्यमांतून अमली पदार्थ घ्यावे लागतात. असे असतांना आवश्यकता असल्यास अमली पदार्थांच्या वापरास मान्यता का दिली जाऊ नये ?, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार के.टी.एस्. तुलसी यांनी केली आहे.



    आर्यन खानला अमली पदार्थांच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यावर तुलसी बोलत होते.’नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टंस अ‍ॅक्ट, १९८५’ (अमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, १९८५) कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे; कारण त्याचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो.अस तुलसी म्हणाले.

    काय आहे अमली पदार्थ विरोधी कायदा ?

    ‘नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टंस अ‍ॅक्ट, १९८५’ या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीवर अमली पदार्थांचे उत्पादन अथवा शेती करणे, खरेदी, विक्री, स्वत:समवेत बाळगणे, वाहतूक, सेवन आदी कृतींवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या कृती करतांना कोणी सापडल्यास या कायद्यान्वये त्याच्यावर कठोर शिक्षेची तरतूद आहे.

    Congress MP KTS Demand of Tulsi; Said – Allow the consumption of drugs like alcohol, tobacco, gutkha by paying taxes!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना