• Download App
    सांगली जिल्ह्यासह शहरात अवकाळी पावसाची हजेरी दिवाळी खरेदीदारांनी उडाली तारांबळ|city including Sangli district hits unseasonal rains

    WATCH : सांगली जिल्ह्यासह शहरात अवकाळी पावसाची हजेरी दिवाळी खरेदीदारांनी उडाली तारांबळ

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : सांगली जिल्ह्यासह शहरी भागांमध्ये सुमारे एक तास मुसळधार पाऊस पडला आहे.या पावसामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकाला मोठा फटका बसणार आहे.city including Sangli district hits unseasonal rains

    पावसामुळे बाजारपेठांमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये मोठी तारांबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते सायंकाळी साडेसातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावून तारांबळ उडवली.



    •  सांगली जिल्ह्यासह शहरात अवकाळी पाऊस
    • शहरी भागातील जनजीवन विस्कळीत
    • दिवाळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ

    city including Sangli district hits unseasonal rains

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !