• Download App
    औरंगाबादमध्ये कोरोनाविरोधी लसीकरणाला मुलांचा उस्फूर्त प्रतिसाद, शाळा, कॉलेजमध्येही लवकरच लस उपलब्ध होणार childrens came forword in Aurangabad to take Vaccine; will soon be available in schools and colleges as well

    औरंगाबादमध्ये कोरोनाविरोधी लसीकरणाला मुलांचा उस्फूर्त प्रतिसाद, शाळा, कॉलेजमध्येही लवकरच लस उपलब्ध होणार

    वृत्तसंस्था

    औरंगाबाद : शहरातील क्रांती चौक येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर पंधरा ते अठरा वयोगटातील मुलामुलींना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गर्दी केली. लसीकरणासाठी मिळणार प्रतिसाद पाहता आता शाळा आणि महाविद्यालयात लस देण्यात येणार आहे. childrens came forword in Aurangabad to take Vaccine; will soon be available in schools and colleges as well

    केंद्र सरकारने १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये ओमिक्रोच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू आहेत.

    मात्र, मुलांचा लसीकरणासाठी मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी लवकरच शाळा आणि कॉलेजमध्ये लसीकरण सुरु करणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काझे यांनी दिली.

    childrens came forword in Aurangabad to take Vaccine; will soon be available in schools and colleges as well

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Samarjeetsinh Ghatge : समरजित घाटगे भाजपच्या वाटेवर! चंद्रकांत पाटील म्हणाले- आता पक्षप्रवेशाची फक्त टेक्निकल बाब राहिलेली

    Eknath Shinde : शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, हॉटेलमधील नगरसेवकांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा

    Sangeeta Thombare : बीडमध्ये शरद पवार गटाला धक्का; माजी आमदार संगीता ठोंबरेंचा शिवसेनेत प्रवेश, केज मतदारसंघात शिंदे गटाची ताकद वाढणार