• Download App
    घरात अडकलेल्या चिमुकल्यांच्या मानसिक स्थितीवर लक्ष ठेवा | children stuck in home making them mentally harassed 

    WATCH : घरात अडकलेल्या चिमुकल्यांच्या मानसिक स्थितीवर लक्ष ठेवा

    कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा लॉकडाउन सुरू झाल्यानं परत एकदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे घरात अडकले आहेत. लहान मुलं तर जवळपास दीड वर्षापासून शाळेपासून दूर आहेत. मित्रांना भेटलेले नाही. घरात बसून बसून त्यांची मानसिक अवस्था बिकट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं मुलं एका वेगळ्याचं चक्रातून सध्या जात आहेत. अमेरिकेतील एका संशोधनात याबाबत एक अहवाल तयार करण्यात आलाय. त्यात 4 ते 21 या वयोगटातील मुलांवर संशोधन करून या मुलांवर कोरोनाकाळात नक्की काय परिणाम झाला याबाबत अभ्यास करण्यात आला. children stuck in home making them mentally harassed

    हेही वाचा – 

     

    Related posts

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण ते अंतिम उत्तर नाही

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा दावा- धनंजय मुंडेंचे अजित पवारांसमोर लोटांगण; चौकशीतून वाचवण्याची केली विनवणी