प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच यात कोणतीही दलाली नाही. यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण खुलासे मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांनी केले आहेत ते असे :Chief Minister’s Medical Assistance Fund; Read some important revelations!
• मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून निधी मिळण्याची प्रक्रिया करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
• तसेच काम लवकर करणे, होत नसलेली प्रक्रिया करणे यासाठी इतर कोणत्याच माध्यमातून कोणताही मार्ग नाही.
• ही सर्व प्रक्रिया आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शना खाली मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी कोणताही पक्षपात न करता तातडीने अंमलबजावणी करून निधी लवकरात लवकर उपलब्ध व्हावा यासाठी तत्पर आहेत.
• तरी रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांनी आपल्याकडून कोणतीही व्यक्ती या संदर्भात कोणतेही शुल्क किंवा इतर मोबदल्याची मागणी करत असतील तर याची माहिती आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाला त्वरित कळवावी.
• शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आपल्या समन्वयकांनी या संदर्भातील माहितीची जाहिरात करून आपल्या प्रभागात पोहचवावी, जेणे करून ही सर्व प्रक्रिया निष्कलंक आहे, तशी राहील आणि दलाली करणाऱ्यांना आळा बसेल.
वैद्यकीय मदतीसाठी संपर्क क्रमांक :
8907776004
8907776002
– Mangesh Chivate
– Ramhari Raut
Chief Minister’s Medical Assistance Fund; Read some important revelations!
महत्वाच्या बातम्या
- पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार
- बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!
- भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ओडिशातील एक कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क