• Download App
    रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ; शेतकऱ्यांपुढे नवे संकट; ३०० रुपयांनी वाढ । chemical fertilizers Massive increase in price

    रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ; शेतकऱ्यांपुढे नवे संकट; ३०० रुपयांनी वाढ

    विशेष प्रतिनिधी

    रासायनिक खता करता लागणारे गॅस व इतर सामानामध्ये वाढ झाल्यामुळे रासायनिक खतांच्या किमतीमध्ये देखील भरमसाठ वाढ झाल्याने याचा फटका नक्कीच आता शेतकऱ्यांना बसत आहे. chemical fertilizers Massive increase in price

    रासायनिक खतांच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. एक तर अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण याचा फटका शेतकऱ्यांना बसत असताना रासायनिक खताची किमतीत वाढ झाल्याने नक्कीच शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.

    • रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ
    •  गॅस व इतर सामानामध्ये वाढ झाल्यामुळे वाढ
    • मागील वर्षीच्या तुलनेत ३०० रुपयांनी वाढ

    chemical fertilizers Massive increase in price

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister : नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या जीवनातील सुवर्णक्षण; 864 सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण!!

    नाशिकमध्ये महावादनाचा जल्लोष; २५ ढोल पथकांच्या दमदार सादरीकरणाने दुमदुमले वातावरण!!

    संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात १० लाखांहून अधिक कुटुंबाशी संवाद; ३००० सकल हिंदू संमेलनामध्ये संघाचाही सहभाग