• Download App
    राज्यात सस्ती दारू, महंगा तेल; भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा ठाकरे- पवार सरकारवर निशाणा । Cheap liquor, expensive oil in the state; BJP leader Sudhir Mungantiwar targets Thackeray-Pawar government

    राज्यात सस्ती दारू, महंगा तेल; भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा ठाकरे- पवार सरकारवर निशाणा

    वृत्तसंस्था

    मुंबई : सस्ती दारू, महंगा तेल, असे वक्तव्य करून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे- पवार सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारने विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी ५० टक्क्यांनी कमी केली आहे.त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारचे कान पिरगाळले आहेत.
    महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी या सरकारचे धोरण आहे. Cheap liquor, expensive oil in the state; BJP leader Sudhir Mungantiwar targets Thackeray-Pawar government



    मुनगंटीवार म्हणाले, “जनआशीर्वादाने लोकशाही मार्गाने सरकार निवडून येत. पण बेइमानीने हे सरकार स्थापन झाले आहे. जनतेने निवडून दिलेले हे सरकार नाही. ते पुढे म्हणाले, “दारू स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करत नाही. दारु स्वस्त करून बेवड्यांना आनंदी करण्याचे काम हे सरकार करत आहे.

    Cheap liquor, expensive oil in the state; BJP leader Sudhir Mungantiwar targets Thackeray-Pawar government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dombivli rape : 15 वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले, डोंबिवलीतले धक्कादायक प्रकरण उघड; राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल!!

    Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणाले- सत्यजित तांबेंचे बोलणे बालिशपणाचे, काय बोलावे आणि काय नाही हे शिकले पाहिजे

    Ajit Pawar : दोन्ही पवार एकत्र येण्यावर अजित पवार म्हणाले- आमचे विचार वेगवेगळे, पण कुटुंब म्हणून सोबत असतो