• Download App
    पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती राज कुंद्राविरोधात दीड हजार पानी आरोपपत्र दाखल Chargsheet filed against Raj kundra

    पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती राज कुंद्राविरोधात दीड हजार पानी आरोपपत्र दाखल

    वृत्तसंस्था

    मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात उद्योगपती राज कुंद्रासह दोघांवर सुमारे दीड हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. Chargsheet filed against Raj kundra

    पीडित मुलींचा लैंगिक छळ करणे, फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायदा आदी कलमांनुसार पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत. कुंद्रासह त्याचा साथीदार रायन थॉर्पवर पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत. यापूर्वी एप्रिलमध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते.



    कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये सापडलेले साठहून अधिक व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील अनेक आरोप पोलिसांनी ठेवले आहेत. जुलैपासून कुंद्रा आणि थॉर्प अटकेत आहेत.

    Chargsheet filed against Raj kundra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक