वृत्तसंस्था
लखानऊ : उत्तर प्रदेशातील फारुखाबादचे नाव बदलून ‘पंचाल नगर’ करा, अशी मागणी भाजप खासदाराचे केली आहे.Change the name of Farooqabad to ‘Panchal Nagar’; Demand of BJP MP Mukesh Rajput
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. उत्तर प्रदेशातील फारुखाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार मुकेश राजपूत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले. त्यांनी फारुखाबादचे नाव बदलून पांचाल नगर करण्याची मागणी केली.
मुकेश राजपूत म्हणाले, “पूर्वी फारुखाबादला पांचाल प्रदेश म्हटले जायचे. ते पांचाल राज्याची राजधानी असायचे.” राजपूत यांच्या मते, “याला (फारुखाबाद) अपारकाशी असेही म्हणतात.”
Change the name of Farooqabad to ‘Panchal Nagar’; Demand of BJP MP Mukesh Rajput
महत्त्वाच्या बातम्या
- Mumbai Metro : गुढी उभारण्याच्या दिवशी ठाकरे – पवारांची आपापली राजकीय पायाभरणी!!
- पंकज घाेडेच्या बँक खात्यावर परदेशातून माेठया प्रमाणात रक्कम जमा
- The Kashmir Files : नथुरामची भूमिका करणारे अमोल कोल्हे म्हणतात, “द काश्मीर फाईल्स”मुळे वातावरण बिघडते!!
- शेतीला तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड दिल्यास भारत जागतिक महासत्ता होईल -हर्षवर्धन पाटील
- ED Action : …मग आमच्या मागे ईडी का लागत नाही?; प्रकाश आंबेडकरांचा शिवसेना – राष्ट्रवादीला टोला