• Download App
    चांदणी चौक : रस्ते चकचकीत, वाहतूक सुरळीत!! Chandni Chowk: Roads are bright, traffic is smooth

    चांदणी चौक : रस्ते चकचकीत, वाहतूक सुरळीत!!

    एकेकाळी वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध झालेला चांदणी चौक आता मात्र पूर्ण बदलला असून रस्ते, उड्डाणपूल चकचकीत झाले आणि वाहतूक सुरळीत झाली. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळाली. Chandni Chowk: Roads are bright, traffic is smooth

    रात्री दिव्यांच्या प्रकाशात या चौकाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते

     

     

    Chandni Chowk: Roads are bright, traffic is smooth

    Related posts

    मुंबई, ठाण्यात जमवली तरी 14 महापालिकांमध्ये तुटली युती; मतदाना आधी भाजप – शिवसेनेला स्वबळाची खुमखुमी; निकालाच्या नंतर एकमेकांना गळा मिठी!!

    नाशकात भाजपने आमदारांच्या घरातली तिकिटे कापली; पण विधानसभेच्या आयाराम अध्यक्षांच्या घराणेशाहीवर मेहेरबानी!!

    पवार काका – पुतण्यांची मजबुरीची युती; एकेक प्रभागात चार सक्षम उमेदवार देताना दोन्ही राष्ट्रवादींची दमछाक!!