विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांमध्ये वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, नागपूर भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल, असा हा अंदाज आहे. Chance of rain in some places in the evening
गेल्या आठ दिवसांपासून प्रखर उष्णतेचा सामना विदर्भासह राज्यातील ठिकठिकाणच्या जनतेला करावा लागत आहे. वारे आणि पावसामुळे तापमान घटून दिलासा मिळू शकेल. पुण्यात सायंकाळी पाच नंतर जोराचे वारे वाहू लागले.
Chance of rain in some places in the evening
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात पाच हजार मेगावॅट वीजेचा तुटवडा, लाेडशेडिंगचे संकट – विजय वड्डेटीवार
- सिल्वर ओक वर चप्पल फेक : चोरांचे सम्राट म्हणत शरद पवारांविरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश; तर सत्ताधाऱ्यांचा भाजपवर निशाणा!!
- सिल्वर ओक वर दगडफेक : मराठी माध्यमांचा गृह मंत्रालय, मुंबई पोलिस, गुप्तचर यंत्रणेवर अपयशाचा ठपका!!
- एसटी कर्मचारी भडकले : सिल्वर ओकवर दगडफेक, चप्पल फेक; शरद पवार घरातच; शांततेची सुप्रिया सुळेंची विनंती!!