Tuesday, 6 May 2025
  • Download App
    चाळीसगाव : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरणChalisgaon: Devendra Fadnavis to unveil equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj

    चाळीसगाव : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

    हातात शिवरायांची प्रतिमा असलेला भगवा झेंडा घेतलेल्या रॅलीत सहभागी तरूणांचा प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला.Chalisgaon: Devendra Fadnavis to unveil equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj


    विशेष प्रतिनिधी

    चाळीसगाव : आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १ वाजता अश्वारूढ चाळीसगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले आहे.याच पार्श्वभुमीवर चाळीसगाव शहरात पहाटे शिवप्रेमींकडून भव्य रॅली काढण्यात आली.



     

    हजारोंच्या संख्येने तरुण दुचाकीवर रॅलीत सहभागी झाले होते. हातात शिवरायांची प्रतिमा असलेला भगवा झेंडा घेतलेल्या रॅलीत सहभागी तरूणांचा प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला.

    संपूर्ण शहरात छत्रपती शिवरायांचा जयघोष करत निघालेल्या या रॅलीमुळे भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान या कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील ,खासदार संभाजीराजे भोसले, , माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होते .

    Chalisgaon: Devendra Fadnavis to unveil equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस