• Download App
    चैत्री नवरात्राला उत्साहात सुरूवात; मुंबादेवी, छत्रपूर, झेंडेवाला मंदिरात पूजाअर्चा|Chaitri Navratri begins with excitement; Pooja at Mumbadevi, Chhatrapur, Zendevala Temple

    चैत्री नवरात्राला उत्साहात सुरूवात; मुंबादेवी, छत्रपूर, झेंडेवाला मंदिरात पूजाअर्चा

    वृत्तसंस्था

    मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभ दिनी आज चैत्री नवरा झाला नवरात्राला उत्साहात सुरुवात झाली आहे देशभरातील विविध मंदिरांमध्ये पूजाअर्चा सुरू असून अनेक मंदिरांमध्ये आकर्षक सजावट केली आहे.Chaitri Navratri begins with excitement; Pooja at Mumbadevi, Chhatrapur, Zendevala Temple



    देशभरातल्या विविध शहरांमध्ये शोभायात्रांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. मुंबादेवी परिसरात चैत्री नवरात्राचा उत्साह ओसंडून वाहत आहे. चैत्री नवरात्राच्या पहिल्या दिवशी मुंबादेवीची महापूजा करण्यात आली. त्याचबरोबर दिल्लीतील छत्रपूर मंदिरात तसेच झेंडेवाला मंदिरात देखील पूजा अर्चना करण्यात आली.

    Chaitri Navratri begins with excitement; Pooja at Mumbadevi, Chhatrapur, Zendevala Temple

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना