• Download App
    केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर , १६ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान परीक्षा|CET will be held in Dec.

    केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर , १६ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान परीक्षा

    वृत्तसंस्था

    मुंबई – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) डिसेंबरमध्ये आहे. यासाठी सीबीएसईने वेळापत्रक जाहीर केले.CET will be held in Dec.

    १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या दरम्यान परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशभरातील एकूण २० भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. तर यंदा ही परीक्षा कॉम्प्युटर बेस म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.



    परीक्षार्थींना २० सप्टेंबरपासून सीटीईटीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत १९ ऑक्टोबर रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत आहे. http://ctet.nic.in या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी अर्ज भरू शकतात.

    CET will be held in Dec.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची पत्रकार परिषद; इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवरही टीका

    Abdul Sattar : जिल्हा बँक निवडणुकीत अब्दुल सत्तारांना मोठा धक्का! मुलगा समीरचा अर्ज बाद; “देवेंद्रजी योग्य न्याय करतील”, सत्तारांचा विश्वास

    CM Eknath Shinde : ‘इंडिया आघाडी मोदीद्वेषातून जन्माला आली’; दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा घणाघात, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी वाढवली उत्सुकता