विशेष प्रतिनिधी
पुणे :ओम राऊत दिग्दर्शित आदीपुरुष हा सिनेमा रिलीज झाल्यापासून विविध वादाच्या भोवऱ्यात अडकलाय आहे. सुरुवातीला या सिनेमाचे जेव्हा घोषणा झाली तेंव्हा हिंदू संघटनांनी समोर येत या सिनेमाला विरोध केला. त्यानंतर या सिनेमात सैफ अली खान यांनी साकारलेल्या रावणाचा जो लुक आहे . त्यावर आक्षेप घेतला गेला. ज्यावेळी आधी पुरुष च प्रमोशन सुरू होतो त्यावेळेस सैफ अली खान त्या प्रमोशन पासून दूर होता. त्यावरही अनेक प्रश्न विचारले गेले.समाज माध्यमावर या सिनेमाबाबत दोन गट पडल्याच दिसतयं. Central broadcasting minister Anurag Singh thakur’s statement on aadipurush movie.
अखेर आधी पुरुष रिलीज झाला . आणि सामान्य प्रेक्षकातूनही नकारात्मक प्रतिक्रिया यायला लागल्या..
रामायण हे महाकाव्य आणि रामायणातील सगळी पात्र प्रत्येक भारतीयाच्या मनात मोठा आणि आदराच स्थान आहे. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकाला आधी पुरुषाकडूनया सिनेमांकडून वेगळी अपेक्षा होती.. मात्र या सिनेमातील पात्राच्या तोंडी असलेल्या संवादावर संध्याकाळी जनसामान्यातून सडकून टीका होतं आहे. त्यामुळे या चित्रपटाचे संवाद लेखकाने चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र हवाच सुरू असला तरी बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवतोय. 500 कोटी मध्ये तयार झालेल्या या सिनेमानं 140 कोटीची जगभरात कमी केल्याची चर्चा आहे.एकंदरीतच या सिनेमाच्या वादाबाबत केंद्रीय माहिती आणि सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या सिनेमाबाबत आपलं मत व्यक्त केलं .
एका वाहिनीच्या वृत्तां नुसार अनुराग ठाकूर म्हणाले की धार्मिक भावना दुखावण्याचाअधिकार कुणालाच दिलेला नाही. CBFC बोर्डाने हा निर्णय घेणं आवश्यक आहे. चित्रपटाचे निर्माते संवाद बदलणार असल्याचं अनुराग यांच्या कानावर आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. निदान हे सरकार असताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.
Central broadcasting minister Anurag Singh thakur’s statement on aadipurush movie.
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात टळला! लष्कराने ११ जिवंत बॉम्बसह ६१ स्फोटके केली नष्ट
- आधी पक्षातून हकालपट्टी नंतर अटकही, ‘द्रमुक’च्या प्रवक्त्याला भाजपा नेत्या खुशबू सुंदरवर केलेली वादग्रस्त टिप्पणी भोवली!
- घरात बसणार्यांना मोदी-शाह काय कळणार? अकोल्यात फडणवीसांची बोचरी टीका
- ‘’अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे?’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना सवाल!