विशेष प्रतिनिधी
बीड – पगारवाढ केल्यानंतर एसटी कामगारांचा तिढा संपेल असेल अशी आशा होती. मात्र पगार वाढीचे हे केवळ गाजर आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणच हवे,यासाठी एसटी कर्मचारी ठाम आहेत. Carrot agitation of ST workers, angry ST workers insist on merger; Salary increase invalid
बीडमध्ये आज आंदोलनकर्त्यांनी गाजर दाखवून सरकार विरुद्ध आंदोलन केले. बीड जिल्ह्यात एकूण आठ आगार आहेत. या आगारात तीन हजार दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत.
आज एकही कर्मचारी कामावर रुजू झाला नाही. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.
Carrot agitation of ST workers, angry ST workers insist on merger; Salary increase invalid
महत्त्वाच्या बातम्या
- वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे; हिंगोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साकारतेय घनदाट जंगल
- दिलासा ! शहीद CRPF जवानांच्या कुटुंबियांना मोदी सरकारकडून मिळणार आत्ता ३५ लाखांची मदत
- काँग्रेस पक्ष फोडून विरोधी ऐक्य कसे साधणार?; सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचा परखड सवाल
- PMGKAY : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मार्च 2022 पर्यंत मिळाली मुदतवाढ; गरिबांना मोदी सरकारचा दिलासा
- CONGRESS VS TMC : दिल्लीत ममता दिदींची सोनियांना टाळत मोदी भेट- मेघालयमध्ये काँग्रेसला तृणमूलचा दे धक्का ! मुकुल संगमांसह १८ पैकी १२ आमदारांचा तृणमूल प्रवेश