• Download App
    नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरात गुंडांची हिंदू व्यापाऱ्यांवर दादागिरी; मारामारीत माजी मुस्लिम नगरसेवक सामील, अटकेची मागणी; हिंदू संघटना आंदोलनाच्या तयारीत Bullies bully Hindu traders in Shingada Lake area of Nashik

    नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरात गुंडांची हिंदू व्यापाऱ्यांवर दादागिरी; मारामारीत माजी मुस्लिम नगरसेवक सामील, अटकेची मागणी; हिंदू संघटना आंदोलनाच्या तयारीत

    प्रतिनिधी

    नाशिक : नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरात कार डेकोर मार्केटमध्ये मुस्लिम कारागीर आणि गुंडांची हिंदू व्यापाऱ्यांवर दादागिरी आणि मारामारीची घटना समोर आली आहे. यात माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी हिंदू व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याच्या अटकेची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. तसेच हिंदू संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. Bullies bully Hindu traders in Shingada Lake area of Nashik

    मुशीर सय्यदचे कार्यकर्ते दुकानदाराकडून 7000 ते 10000 रुपयांपर्यंत वसुली करतात. हमारे भाई का बर्थडे है करके देना पडेगा, धमक्या देत असल्याचा आरोप हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

    शिंगाडा तलाव car decor चे मुख मार्केट सर्व दुकानदार हिंदू समाजाचे पण कारागीर मुस्लिम समाजाचे आहेत. त्यांनी सर्व दुकान मालकांनाकारागीर फक्त मुस्लिम समाजाचेच ठेवायचे, अशी अघोषित सक्तीच केली आहे. एखाद्या दुकान मालकाने जर करागीराला दुकानातून काढले, तर दुकान मालकवर दादागिरी करायचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप तिथल्या हिंदू व्यापाऱ्यांनी केला आहे.

    राहुल दिलीप राऊत यांचे इथे दुकान आहे. हे अ‍ॅडमिट आहेत. ज्या दुकानाचे नाव हिंदू आहे ती दुकाने टार्गेट वर आहेत. मुस्लिम सोडून इतर समाजाचे कारागीर मार्केट मध्ये आले, तर दादागिरी करून काढून टाकायचे असलेली प्रकार तिथे सुरू आहेत.

    नुकतीच दुकानासमोर लावलेली गाडी दुकान मालकाने बाजूला घेऊन काम करायला सांगितले म्हणून हिंदु दुकान मालकाला 6 दिवसांपूर्वी काही जणांनी दुकानात घुसून दमबाजी मारहाण केली वास्तविक हा प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून चालू आहे.

    संबंधित दुकान मालकाने त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली. पण तक्रार मागे घेण्यासाठी मालकावर दमबाजी दादागिरी, स्वतःतच जीवाला घाबरून मालकाची तक्रार मागे घेण्यासाठी तयार झाले. पण फक्त तक्रार मागे घेऊन चालणार नाही माफीनामा लिहून दे अशी मागणी केली. तीन दिवसांपूर्वी घाबरून दुकान मालकाला तीव्र हार्ट अटॅक मालक अशोका हॉस्पिटल ICU मधे अडमिट करावे लागले. या गुंडगिरीचा निषेध म्हणुन सर्व हिंदु दुकान मालकाने शुक्रवार रोजी सकाळ पासून सर्व दुकान बंद ठेवले.

    मात्र सकाळी मालकांना बळजबरीने मीटिंगला बोलावले वाद मिटवायला व दुकान परत उघडण्यास संगणात आले.

    शिंगाडा तलाव येथे ही दादागिरी मोडून काढण्यासाठी एक वर्ष पासून कायदेशीर मार्गाने प्रयत्न करणारे हिंदू संघटनांचे कार्यकर्ते तेथे उपस्थित असताना अचानक 100 जणांच्या टोळक्याने हत्यारांसहित हल्ला केला. यात सहाजण जखमी झाले.

    फक्त शिंगाडा तलाव येथील असंघटित हिंदू दुकान मालक आणि कामगार यांना एकजूट करणायचा प्रामाणिक प्रयत्न करत होते म्हणून जमावाने विनोद थोरात, राहुल राऊत,संजय वाखरकर यांच्यावर हल्ला केला. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते विनोद थोरात यांचे नाक फ्रॅक्चर झाले असून छातीवर खूप मार लागला आहे. डॉक्टरांनी त्यांची एन्जिओग्राफी करायला लावली आहे. पण पोलिसांनी त्यांच्यावर आणि वरील मुलांवर कलम ३०७ नुसार हाफ मर्डरची केस पोलिसांनी दाखल केली आहे.

    Bullies bully Hindu traders in Shingada Lake area of Nashik

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस